नोकरी शोधा...!!!

एमपीएससीमार्फत पूर्व परीक्षेद्वारे सहायक पदाच्या 144 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक (पूर्व) परीक्षा 2014 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेअंतर्गत मंत्रालय तसेच लोकसेवा आयोगातील सहायक पदाची 144 पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2014 आहे. अधिक माहितीwww.mahaonline.gov.in   www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment